{
  "village_code": "271700050217980000",
  "village_name": "देवेगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4451,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:41:15Z",
  "surveys": [
    "120"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\n1)अर्जदार शाम दत्तात्रय गलबे राहणार देवेगाव ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार देवेगाव ता पाथरी येथे गट नंबर 120 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर\n2)अर्जदार शिला श्यामराव गलबे राहणार देवेगाव ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार देवेगाव ता पाथरी येथे गट नंबर 120 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर",
  "talathi": "अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर"
}
