{
  "village_code": "271700050217980000",
  "village_name": "देवेगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4456,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:41:15Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअर्जदार आभिमान अर्जुनराव साळवे यानी अर्ज केला की त्यांचे मौजे देवेगाव शिवारातील गट न. 98 मध्ये क्षेत्र 0 हे. 57 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे. 02 आर शेत जमीन असून त्या 7/12 मध्ये अभिमान अर्जुन हे नाव आहे ते दुरुस्त करून आभिमान अर्जुनराव साळवे असे नाव वरील 7/12 मध्ये दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला तसेच त्यासाठी त्यांनी अर्ज , आधार कार्ड व शंभर रुपयाचा बॉंड पेपरवर शपथपत्र हस्त लिखित फेरफार नक्कल सादर केले वरून नाव दुरुस्ती साठी फेरफार घेण्यात आला करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दप्तरी सादर",
  "talathi": "अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर"
}
