{
  "village_code": "271700050217980000",
  "village_name": "देवेगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4461,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:40:53Z",
  "surveys": [
    "162"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\n1)अर्जदार सुदाम आश्रोबा चव्हाण राहणार सिमूरगव्हाण ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार सिमूरगव्हाण ता पाथरी येथे गट नंबर 162 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर\n2)अर्जदार सुनील सुदामराव चव्हाण राहणार सिमूरगव्हाण ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार देवेगांव ता पाथरी येथे गट नंबर 162 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर\n3)अर्जदार अरुणा सुनील चव्हाण राहणार सिमूरगव्हाण ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार देवेगांव ता पाथरी येथे गट नंबर 162 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर",
  "talathi": "अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर"
}
