{
  "village_code": "271700050217990000",
  "village_name": "सिमुरगव्हान",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1417,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-19",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:09:56Z",
  "surveys": [
    "138",
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026\nमा.तहसिलदार तहसिल कार्यालय पाथरी यांच्याआदेशान्वये मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5 अन्वये तहसिलदार पाथरी यांचा आदेश तहसील कार्यालय पाथरी जा.क्र2024/जमा -1/कावी-62 दि.21/11/2025 च्या आदेशाने मौजे सिमुरगव्हाण येथील शेत गट क्र.138,139 मध्ये वहीती करण्यासाठी पाथरी सेलू रोड पश्चिमे कडील ओढ्या लगत गट क्र.138,139 च्या बाजूने बैल गाडी चा शेत रस्ता देण्यात आला व तो खुला करण्यात आल्यावरून त्याची नोंद 7/12 वर करण्यासाठी तहसिलदार पाथरी यांचे पत्र तहसील कार्यालय पाथरी जा.क्र. 2026/जमा -1/ कावी -1 दि.07/08/2026 च्या पत्रानुसार रस्त्याची नोंद घेन्यात येते करिता नोद मंजुरिस्तव मंडळ दप्तरी सादर",
  "talathi": "अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर"
}
