{
  "village_code": "271700050217990000",
  "village_name": "सिमुरगव्हान",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1439,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T00:48:21Z",
  "surveys": [
    "170"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार ज्ञानोबा दगडोबा नायकल ,मुरलीधर ज्ञानोबा नायकल ,आशामती संपतराव आकांत ,नाना ज्ञानोबा नायकल ,बालासाहेब सोपान नायकल ,सुनिता नायकल ,भगवान बळीराम नायकल ,राजेभाऊ रंगनाथ नायकल ,सुरेश बळीराम नायकल ,संतोष बळीराम नायकल राहणार सिमूरगव्हाण ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार सिमूरगव्हाण ता पाथरी येथे गट नंबर 170 मध्ये एक सामाईक विहीर असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर",
  "talathi": "अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर"
}
