{
  "village_code": "271700050218010000",
  "village_name": "बोरगव्हाण",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:52:57Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्जदार बालासाहेब रंगनाथ इंगळे यानी अर्ज केला की त्यांचे मौजे बोरगव्हान शिवारातील गट न. 59 मध्ये क्षेत्र 1 हे. 00 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे. 00 आर शेत जमीन असून त्या 7/12 मध्ये बाळु रंगनाथ इंगळे हे नाव आहे ते दुरुस्त करून बालासाहेब रंगनाथ इंगळे असे नाव वरील 7/12 मध्ये दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला तसेच त्यासाठी त्यांनी अर्ज , आधार कार्ड व शंभर रुपयाचा बॉंड पेपरवर शपथपत्र खासरा पत्र नक्कल सादर केले वरून नाव दुरुस्ती साठी फेरफार घेण्यात आला करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर",
  "talathi": "सुरेश साहेबराव पहिलवान"
}
