{
  "village_code": "271700050218010000",
  "village_name": "बोरगव्हाण",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1633,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:52:57Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nमुळ जमीन मालक लक्ष्मीबाई सोपान इंगळे रा. बोरगव्हान ता.पाथरी जि.परभणी यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मोजे बोरगव्हान गट नं. 140 मध्ये क्षेत्र 0 हे 80 आर व पो.ख.0 हे.00 आर शेतजमीन त्यांनी त्यांची सून सुजाता संतोष इंगळे यांना गट नं. 140 मध्ये क्षेत्र 0 हे 80 आर व पो.ख.0 हे.00 आर जमीन कायमची वाटून व ताब्यात दिली आहे करिता 500 रु बॉंड पेपरवर वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोटरी क्र.1696 /2026 दिनांक 05/06/2026 सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "सुरेश साहेबराव पहिलवान"
}
