{
  "village_code": "271700050218010000",
  "village_name": "बोरगव्हाण",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:52:57Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमुळ जमीन मालक महादेव ज्ञानोबा इंगळे रा.बोरगव्हाण ता.पाथरी जि.परभणी यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मोजे बोरगव्हाण गट नं. 92 मध्ये क्षेत्र 0 हे 60 आर व पो.ख.0 हे.0050 आर शेतजमीन त्यांनी त्यांचा मुलगा नामे रामेश्वर महादेवराव इंगळे यांना गट नं. 92 मध्ये क्षेत्र 0 हे 60 आर व पो.ख.0 हे.0050 आर यांना जमीन कायमची वाटून व ताब्यात दिली आहे करिता 100 रु बॉंड पेपर वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोटरी क्र.3203/2026 दिनांक 24/09/2026 सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "सुरेश साहेबराव पहिलवान"
}
