{
  "village_code": "271700050218020000",
  "village_name": "खेडुळा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1908,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:30:34Z",
  "surveys": [
    "148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमुळ जमीन मालक विठ्ठल सोपान डुकरे रा.खेडुळा ता.पाथरी जि परभणी त्याचे नावे असलेली मौजे- रेणाखळी शिवारातील गट क्र 148 मध्ये क्षेत्र अनुक्रमे 2.83 हे.आर व पो.ख. 0.0550 आर शेतजमीन असून त्यांनी त्यांची मुले\n1) मुंजाजी विठ्ल डुकरे यांना गट क्र 148 मधील 1.41 हे. आर व पो.ख 0.03 आर आणि\n2) गणेश विठ्ल डुकरे यांना गट क्र 148 मधील 1.41 हे. आर व पो.ख 0.0250 आर आर शेतजमीन वाटणी आधारे वाटून देण्यात आली. त्याकरिता 100/- रु च्या स्टेंप पेपरवरील नोटीरी व वाटणी पत्र नोंदणी क्र 3610/2026 दिनांक 26/10 /2026 नोंद मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "राजु गोरक्ष नरोटे"
}
