{
  "village_code": "271700050218030000",
  "village_name": "सारोळा खुर्द",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1424,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:08:56Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअर्जदार चंद्रकला माणिकराव कदम राहणार सारोळा खुर्द यानी अर्ज केला की त्यांचे मौजे सारोळा खुर्द शिवारातील गट नं 25 मधील 7/12 मध्ये क्षेत्र 0 हे 31 आर व पो.ख .0 हे 00 आर 7/12 वर चंद्रकलाबाई माणिकराव कदम हे नाव आहे त्यांना 7/12 वर चंद्रकलाबाई माणिकराव कदम ऐवजी चंद्रकला माणिकराव कदम हे नाव दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला तसेच त्यासाठी त्यांनी अर्ज व आधार कार्ड व नाव दुरुस्ती साठी फेरफार घेण्यात आला करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर",
  "talathi": "श्रीनिवास दशरथराव तायनाक"
}
