{
  "village_code": "271700050218030000",
  "village_name": "सारोळा खुर्द",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1428,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:08:56Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nमुळ जमीन मालक सत्वशीला सर्जेराव गायकवाड व रमेश प्रभाकर गायकवाड रा.सर्व सारोळा खुर्द ता.पाथरी जि.परभणी यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मौजे सारोळा खुर्द येथील गट नं.21 मधील सामाईक क्षेत्र 1 हे 32 आर व पोट खराब 0 हे 00 आर अशी सामाईक शेतजमीन असुन त्यांनी पुढीलप्रमाणे वाटुन घेतली आहे.\n(1) सत्वशीला सर्जेराव गायकवाड यास गट नं 21 मध्ये 0 हे 66 आर (2) रमेश प्रभाकर गायकवाड यास गट नं 21 मध्ये 0 हे 66 आर . शेतजमीन वाटून व ताब्यात घेतली आहे करिता 100रु बॉंड पेपर वाटणी पत्र सादर केले वरून ज्याचा नोटरी नोदणी क्र.1500 दिनांक 27/10/2026 यावरून फेरफार नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "श्रीनिवास दशरथराव तायनाक"
}
