{
  "village_code": "271700050218030000",
  "village_name": "सारोळा खुर्द",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1430,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:08:56Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nअर्जदार सुबाबाई नारायण डुकरे राहणार खेडूळा यानी अर्ज केला की त्यांचे मौजे सारोळा खुर्द शिवारातील गट नं 60 मधील 7/12 मध्ये क्षेत्र 1 हे 00 आर व पो.ख .0 हे 00 आर 7/12 वर सुभद्राबाई नारायण हे नाव आहे त्यांना 7/12 वर सुभद्राबाई नारायण ऐवजी सुबाबाई नारायण डुकरे हे नाव दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला तसेच त्यासाठी त्यांनी अर्ज व आधार कार्ड व 100 रूपयाच्य बॉंड पेपरवर शपथपत्र सादरकेल्यावरून नाव दुरुस्ती साठी फेरफार घेण्यात आला करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर",
  "talathi": "श्रीनिवास दशरथराव तायनाक"
}
