{
  "village_code": "271700050218040000",
  "village_name": "वडी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3230,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:02:34Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nअर्जदार वैभव नारायण शिंदे राहणार वडी ता पाथरी यांनी अर्ज दिला की त्यांच्या वडी शिवारात गट नं 125 मध्ये क्षेत्र 1 हे 01 आर व पोट ख.0 हे 00आर शेत जमीन असुन त्यांना सातबारा मध्ये वैभव नारायण शिंदे अ.पा.क. आई चऊत्रा नारायण अशी 7/12 वर नोंद आहे. अपाक चा शेरा कमी करण्यासाठी त्यांचा अर्ज व वयाचा पुरावा म्हणून दिलेले अर्ज ,टी सी ची झेरॉक्स प्रत व आधारकार्ड झेरॉक्स प्रत व शंभर रुपये बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केलावरून ७/१२वरील यांचा अ.पा.क. आई चऊत्रा नारायण शेरा कमी केला. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "श्रीनिवास दशरथराव तायनाक"
}
