{
  "village_code": "271700050218040000",
  "village_name": "वडी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:02:34Z",
  "surveys": [
    "172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nमुळ जमीन मालक दशरथ नारायण कुटे,अशोक नारायनराव कुटे व भाग्यशाला मंजित फासाटे रा.सर्व वडी ता.पाथरी जि.परभणी यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मौजे वडी येथील गट नं.172 मधील सामाईक क्षेत्र 1 हे 46 आर व पोट खराब 0 हे 00 आर अशी सामाईक शेतजमीन असुन त्यांनी पुढीलप्रमाणे वाटुन घेतली आहे.\n(1) दशरथ नारायण कुटे यास गट नं 172 मध्ये 0 हे 73 आर (2) अशोक नारायण कुटे यास गट नं 172 मध्ये 0 हे 73 आर .व भाग्यशाला मंजित फासाटे यांनी 100रु बॉंड पेपर हक्कसोडपत्र करून दिले आहे व करिता 100रु बॉंड पेपर वाटणी पत्र सादर केले वरून ज्याचा नोटरी नोदणी क्र.3508 दिनांक 16/10/2026 यावरून फेरफार नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "श्रीनिवास दशरथराव तायनाक"
}
