{
  "village_code": "271700050218040000",
  "village_name": "वडी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3236,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:02:34Z",
  "surveys": [
    "136",
    "16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा पाथरी\nगहाणखत लिहुन देणार : हर्षवर्धन प्रकाश कुटे रा. वडी यांनी दुय्यम निबंधक पाथरी यांचेकडील दस्त क्रमांक 1665-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136, 16 क्षेत्र 1.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हर्षवर्धन प्रकाश कुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीनिवास दशरथराव तायनाक"
}
