{
  "village_code": "271700050218050000",
  "village_name": "हादगांव  (बु.)",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3293,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:10:23Z",
  "surveys": [
    "238"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nमुळ जमीन मालक केशव गोविंद घाटुळ रा हादगाव (बु) येथील रहिवाशी असून यांनी त्याच्या नावे असलेली वडिलोपार्जित व एकत्रित कुटंबातील शेत जमीन मोजे हादगाव (बु) गट नं. 238 मध्ये क्षेत्र 1 हे . 05 आर व पोट खराब 0 हे 02 आर शेतजमीन असून त्यांनी ती त्यांचे वडील नामे गोविंद रामेश्वर घाटूळ यांना गट नं. 238 मध्ये क्षेत्र 1 हे . 05 आर व पोट खराब 0 हे 02 आर जमीन कायमची विना मोबदला वाटून व ताब्यात दिली आहे\nकरिता 100 रु बॉंड पेपरवर नोटरी चे वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोदणी क्र.1219/2026 दिनांक 15/09/2026, सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर",
  "talathi": "सुरेश साहेबराव पहिलवान"
}
