{
  "village_code": "271700050218050000",
  "village_name": "हादगांव  (बु.)",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3298,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:10:23Z",
  "surveys": [
    "285"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ए एम सी सी शाखा सेलु\nगहाणखत लिहुन देणार : अश्विनी श्रीकांत झिजांन रा. हादगांव (बु.) यांनी दुय्यम निबंधक पाथरी यांचेकडील दस्त क्रमांक 1655-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 31000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 285 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अश्विनी श्रीकांत झिजांन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 31000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेश साहेबराव पहिलवान"
}
