{
  "village_code": "271700050218050000",
  "village_name": "हादगांव  (बु.)",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3302,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:10:23Z",
  "surveys": [
    "233"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमुळ जमीन मालक केशव गोविंद घाटुळ रा.हादगाव (बु) ता.पाथरी जि.परभणी यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मोजे हादगाव (बु) गट नं. 233 मध्ये क्षेत्र 0 हे 80 आर व पो.ख.0 हे.00 आर शेतजमीन त्यांनी त्यांची आई नामे मुक्ता गोविंद घाटूळ यांना गट नं. 233 मध्ये क्षेत्र 0 हे 80 आर व पो.ख.0 हे.00 आर यांना जमीन कायमची वाटून व ताब्यात दिली आहे करिता 100 रु बॉंड पेपर वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोटरी क्र.1496/2026 दिनांक26/10/2026 सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "सुरेश साहेबराव पहिलवान"
}
