{
  "village_code": "271700050218050000",
  "village_name": "हादगांव  (बु.)",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3306,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:11:33Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार बळीराम दादाराव नखाते राहणार हादगांव (बु.) ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार हादगांव (बु.) ता पाथरी येथे गट नंबर 146 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर",
  "talathi": "सुरेश साहेबराव पहिलवान"
}
