{
  "village_code": "271700050218050000",
  "village_name": "हादगांव  (बु.)",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3308,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T00:48:38Z",
  "surveys": [
    "220"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nमुळ जमीन मालक सिध्देश्वर विठ्ठलराव निर्वळ रा.मानसी ता.मंठा जि.जालना यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मोजे हादगाव (बु) ता.पाथरी गट नं. 220 मध्ये क्षेत्र 1 हे.39.66 आर व पो.ख.0 हे.00 आर शेतजमीन असून त्यांनी त्यांची आई /वडील नामे 1)विठ्ठलराव नानाभाउ निर्वळ यांना गट नं. 220 मध्ये क्षेत्र 0 हे 80 आर व पो.ख.0 हे.00 आर 2) रुखमिनिबाई विठ्ठलराव निर्वळ यांना गट नं. 220 मध्ये क्षेत्र 0 हे 59.66 आर व पो.ख.0 हे.00 आर जमीन कायमची वाटून व ताब्यात दिली आहे करिता 500 रु बॉंड पेपरवर वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोटरी क्र.1561/2026 दिनांक 05/11/2026 सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "सुरेश साहेबराव पहिलवान"
}
