{
  "village_code": "271700050218060000",
  "village_name": "वरखेड",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3207,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:03:22Z",
  "surveys": [
    "289"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nअर्जदार:- सखाराम सीताराम गिरे यांनी अर्ज दिला कि,मौजे वरखेड येथील गट क्र 289 मधील शेत जमीन वर नाव दुरुस्ती अर्ज दिल्यावरून 7/12 मध्ये आधीचे नाव :- सखाराम सीताराम गिरी ( खाता क्र :-9841) असे होते यांनी अर्ज दिल्या मुळे आज रोजी दुरुस्त करून ते सखाराम सीताराम गिरे ( खाता क्र :-9876) असे दुरुस्ती करण्यात आली त्या साठी त्यांनी 100 रु बॉंडपेपर वर शपत पत्र, आधार कार्ड , व नाव दुरुस्ती अर्ज दिल्या वरून नोंद घेण्यात आली करिता वरील नोंद मंजुरी साठी सादर.",
  "talathi": "जगन्‍नाथ दगडोबा मुंढे"
}
