{
  "village_code": "271700050218060000",
  "village_name": "वरखेड",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3212,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:03:22Z",
  "surveys": [
    "135",
    "282"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026\nमुळ जमीन मालक आशाबाई अर्जुन केकान ,राजकन्या सुनील चाटे ,छाया सदाशिव जाधवर, शिवकन्या राहुल तोंडे ,कुशावती रामधन मुंढे, दत्ता रामधन मुंढे व मिनाक्षी बबन मुंढे याचे नावे मोजे वरखेड शिवारातील गट न 135 मधील सामाईक शेत जमीन 0.30 आर व गट न 282 मधील सामाईक शेत जमीन 0.60 आर अशी एकूण दोन्ही मिळून 0.90 आर शेत जमीन आहे सदरील शेत जमीन वरील सर्वांनी मिळून दत्ता रामधन मुंढे याचे नावे केली आहे व इतरांनी आपला हक्क व ताबा सोडून दिला आहे करिता त्यांनी 100 रु बॉंडवरील संमतीपत्रा नुसार त्याची मोजे वरखेड येथील गट .नं.135 व 282 मधील लागवडी लायक क्षेत्र 0 हे 90 आर शेतजमीन त्यांनी दत्ता रामधन मुंढे याचे नावे केली आहे करिता नोद मजुरी साठी सादर.",
  "talathi": "जगन्‍नाथ दगडोबा मुंढे"
}
