{
  "village_code": "271700050218070000",
  "village_name": "पाथरगव्हाण खुर्द",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:45:18Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nओंकार गोपिनाथ घांडगे,मीराबाई गोपिनाथ घांडगे यांनी अर्ज केला की मौजे पाथरगव्हाण खुर्द शिवारातील गट नं. 141 मधील अर्जदार यांचे नाव ओंकार गोपिनाथ,मिराबाई गोपिनाथ आसे नजर चुकीने झाले आसुन,त्यांचे नाव ओंकार गोपिनाथ घांडगे,मीराबाई गोपिनाथ घांडगे असे आहे नावात बदल करण्यासाठी सदरील फेरघेन्यात आला संबधीत कागद व दस्त कार्यालयात दाखल, मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "मांगुलाल तेजु चव्हाण"
}
