{
  "village_code": "271700050218070000",
  "village_name": "पाथरगव्हाण खुर्द",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1871,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:06:12Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमुळ जमिन मालक अंगद धुराजी भोसले रा. पाथ्री ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .पाथरगव्हाण खुर्द शिवारातील गट क्रमांक 116 , मधील क्षेत्र 1.09हे.आर पैकी संपुर्ण ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या पत्नीस नामे सुनिता अंगद भोसले यांना वाटुन दिली आहे.करिता अर्ज 200/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली",
  "talathi": "मांगुलाल तेजु चव्हाण"
}
