{
  "village_code": "271700050218080000",
  "village_name": "कासापूरी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5122,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:29:17Z",
  "surveys": [
    "198"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार:- वैजनाथ विठ्ठल राऊत यांनी अर्ज दिला कि,मौजे कासापूरी येथील ग.नं 198 मध्ये फेरफार क्र 1435 नुसार 0हे 59 आर व पोटखराब 0 हे 02 आर क्षेत्र वर विनंती अर्ज दिल्यावरून 7/12 मध्ये आधीचे नाव वैजनाथ विठ्ठल ( खाता क्र :- 652 ) असे होते यांनी अर्ज दिल्या मुळे आज वैजनाथ विठ्ठल राऊत ( खाता क्र :- 9870) अशी दुरुस्ती केली सोबत 100 रु स्टंप पेपर वर शपत पत्र, आधार कार्ड व नाव बदलण्याचा अर्ज दिले आहे करिता वरील फेरफार",
  "talathi": "मांगुलाल तेजु चव्हाण"
}
