{
  "village_code": "271700050218080000",
  "village_name": "कासापूरी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5124,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:29:17Z",
  "surveys": [
    "234",
    "236"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमुळ जमिन मालक गणेश आबादास वाघमारे रा. कासापूरी ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .कासापूरी शिवारातील गट क्रमांक 234 , मधील ला.क्षेत्र 0.51हे.आर व पोख 0.00 हे.आर पैकी संपुर्ण ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या भावास नामे लिंबाजी अंबादास वाघमारे यांना वाटुन दिली आहे.करिता अर्ज 100/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली\nमुळ जमिन मालक रामचंद्र उर्फ चंद्रभान अंबादास वाघमारे रा. कासापूरी ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .कासापूरी शिवारातील गट क्रमांक 236 , मधील ला.क्षेत्र 0.46 हे.आर व पोख 0.00 हे.आर पैकी संपुर्ण ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या भावास नामे गणेश अंबादास वाघमारे यांना वाटुन दिली आहे.करिता अर्ज 100/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली",
  "talathi": "मांगुलाल तेजु चव्हाण"
}
