{
  "village_code": "271700050218080000",
  "village_name": "कासापूरी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5127,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:29:17Z",
  "surveys": [
    "372"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमुळ समाईक जमिन मालक कुलदीप बाबासाहेब नवघरे, अनिल बाबासाहेब नवघरे,सुरेखा भाऊसाहेब चव्हाण रा.कासापूरी ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .कासापूरी शिवारातील गट क्रमांक 372 , मधील क्षेत्र 1 हे.57 आर., पोख 0.05 हे.आर ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आप आपसात खालील प्रमाणे वाटुन दिली आहे.\n1)अनिल बाबासाहेब नवघरे,यांना गट क्रमांक 372 मधील क्षेत्र 0.78 हे.आर. व पोख 0.03 हे.आर\n2)कुलदीप बाबासाहेब नवघरे यांना गट क्रमांक 372 मधील क्षेत्र 0.79 हे.आर. व पोख 0.02 आर\nव त्यांचि बहिन सुरेखा भाऊसाहेब चव्हाण यांनी अपला हक्क कयम स्वरुपि कमि केले आहे\nअर्ज 100/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली",
  "talathi": "मांगुलाल तेजु चव्हाण"
}
