{
  "village_code": "271700050218080000",
  "village_name": "कासापूरी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5128,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:29:17Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौ. कासापूरी येथील खातेदार उत्तम सावळा पवार यांनी त्याचे शेत मौ.कासापूरी गट क्र.94 मध्ये एक स्वतंत्र बोअर खोदली आसुन त्याची नोंद घेण्यासाठी अर्ज केला आसुन अर्जावरुन जाहीर प्रगटण काढले पंचनामा केला व फेरफार वहिला नोंद घेतली",
  "talathi": "मांगुलाल तेजु चव्हाण"
}
