{
  "village_code": "271700050218100000",
  "village_name": "नाथरा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2236,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:42:12Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : प्रकरण क्र २०२६/आरओआर/अपील\nआदेश दिनांक : 10/07/2026\nमा.उपविभागीय अधिकारी, पाथरी यांचे न्यायालयात प्रकरण क्रमांक प्रकरण क्र २०२६/आरओआर/अपील प्रकरण दाखल दिनांक:०४.03.२०२६ व आदेश पारित दिनांक 10.०७.२०२६ चे आदेश व मा.तहसीलदार पाथरी यांचे पत्र जा.क्र २०२६/जमा-१/कावी दिनांक १३.०८.२०२६ अर्जदार यांचा अर्ज दिनांक १२.०८.२०२६ अन्वये\n१] अपीलार्थी सीताराम पि. दामोदर कातारे, रा. नाथरा ता. पाथरी जि. परभणी महाराष्ट्र, जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २४७ अन्वये स.नं. ३ गट क्रमांक १२३ मौजे नाथरा ता. पाथरी या जमिनीच्या फेरफार क्रमांक १६०७ बाबत दाखल केलेले अपील उत्तरार्थी यांनी दिलेल्या लेखी संमतीपत्राआधारे मंजूर करण्यात येते.\n२] उक्त नमूद शेत जमीन स.नं. ३ गट क्रमांक १२३ मौजे नाथरा ता. पाथरी या जमिनीचा फेरफार क्रमांक १६०७ रद्द करण्यात येतो. 1607 पूर्वीचे नाव सखाराम सिताराम कातारे यांच्या नावाचा अंमल सातबारावर करण्यात आला.\nवरील आदेशाप्रमाणे फेरफार मंडळ दफ्तरी सादर.",
  "talathi": "सदाशिव शंकर खेडकर"
}
