{
  "village_code": "271700050218120000",
  "village_name": "बानेगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:49:36Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमुळ जमिन मालक किशन निळोबा घोगरे रा. बानेगांव ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .बानेगांव शिवारातील गट क्रमांक 2, मधील ला.क्षेत्र 1.24 हे.आर व पोख 0.05हे.आर ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या दोन्ही मुलास खालील प्रमाणे वाटुन दिली आहे\n1)अभिषेक किशन घोगरे यांना गट क्रमांक 2 मधील क्षेत्र 62 हे.आर. व पोख 0.02 हे.आर.\n2)विजय किसन घोगरे यांना गट क्रमांक 2 मधील क्षेत्र 62 हे.आर. व पोख 0.03 हे.आर.\nकरिता अर्ज 100/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली",
  "talathi": "राजाराम निवृत्‍ती गायकवाड"
}
