{
  "village_code": "271700050218120000",
  "village_name": "बानेगांव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1622,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:49:36Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमुळ जमिन मालक शिवाजी रघुनाथ उगले रा. बानेगांव ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .बानेगांव शिवारातील गट क्रमांक 19, मधील क्षेत्र 0.39 हे.आर पैकी संपुर्ण ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या मुलास नामे विष्णु शिवाजी उगले यांना वाटुन दिली आहे.करिता अर्ज 100/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली",
  "talathi": "राजाराम निवृत्‍ती गायकवाड"
}
