{
  "village_code": "271700050218130000",
  "village_name": "मरडसगाव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3223,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:54:15Z",
  "surveys": [
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमुळ जमिन मालक तुकाराम भाऊसाहेब भुमरे रा. पाथरगव्हाण बु ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .मरडसगाव शिवारातील गट क्रमांक 87, मधील क्षेत्र 2.00 हे.आर पैकी 1.00 हे.आर ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या भावास नामे नामदेव भाऊराव भुमरे यांना वाटुन दिली आहे.करिता अर्ज 100/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली",
  "talathi": "राजाराम निवृत्‍ती गायकवाड"
}
