{
  "village_code": "271700050218140000",
  "village_name": "पाथरगव्हाण (बु.)",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3299,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:43:21Z",
  "surveys": [
    "278"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nमुळ जमीन मालक उत्तम अप्पा चौरे ( खाता क्र 200197) रा. पाथरगव्हाण बु ता.पाथरी जि परभणी यांनी त्त्यांची नावे असलेली मौजे पाथरगव्हाण बु शिवारातील गट क्र 278 मधील 0 हे 78 आर व पोटखराब 0 हे 00 आर, संपूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांचा मुलगा लिहून घेणार अशोक उत्तम चौरे (खाता क्र 200827) यांचे च्या नावे केली आहे. करीता अर्ज स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र 2442/2026 दिनांक 21/10/2026 नुसार घेणार याचे नावे केली नोंद मंजुरी साठी सादर.",
  "talathi": "साजिद हारून सय्यद"
}
