{
  "village_code": "271700050218140000",
  "village_name": "पाथरगव्हाण (बु.)",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3316,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:43:21Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमुळ जमीन मालक उद्धव बप्पाजी घांडगे रा.पाथरगव्हाण बु ता.पाथरी जि परभणी यांनी त्त्यांचे नावे असलेली मौजे पाथरगव्हाण बु शिवारातील गट क्र 26 मधील 1 हे 49 आर व पोटखराब 0 हे 01आर क्षेत्रा पैकी लिहून घेणार क्र 1)विकास उद्धवराव घांडगे च्या नावे 0 हे 50 आर शेत जमीन केली व लिहून घेणार क्र 2) घांडगे अविनाश उद्धव यांच्या नावे 0हे 50 आर केली आहे व उर्वरित 0 हे 49 आर पोटखराब 0 हे 01 आर शेत जमीन त्यांनी स्वत च्या नावे ठेवली. करीता अर्ज स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र 1377/2026 दिनांक 05/10/2026 सबब घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. करिता वरील फेरफार नोंदिसाठी सादर.",
  "talathi": "साजिद हारून सय्यद"
}
