{
  "village_code": "271700050218140000",
  "village_name": "पाथरगव्हाण (बु.)",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3317,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:43:21Z",
  "surveys": [
    "232"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nमुळ जमीन मालक महादेव मुंजा घांडगे (खाता क्र.752) रा.पाथरगव्हाण बु ता.पाथरी जि परभणी यांनी त्त्यांचे नावे असलेली मौजे पाथरगव्हाण बु शिवारातील गट क्र 232 मधील 0 हे 20 आर व पोटखराब 0 हे 00आर क्षेत्र संपूर्ण त्यांनी त्यांच्या मुलगा लिहून घेणार विष्णू महादेव घांडगे (खाता क्र.200832)यांच्या नावे केली. करीता अर्ज स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र 1377/2026 दिनांक 05/10/2026 सबब घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. करिता वरील फेरफार नोंदिसाठी सादर.",
  "talathi": "साजिद हारून सय्यद"
}
