{
  "village_code": "271700050218140000",
  "village_name": "पाथरगव्हाण (बु.)",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3318,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:43:21Z",
  "surveys": [
    "152"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nमुळ जमीन मालक अमोल बन्सीधर घांडगे, पांडुरंग बन्सीधर घांडगे, चंद्रकला बन्सीधर घांडगे आश्विनी पुरुषोत्तम जाधव रा पाथरगव्हाण बु त्यांनी त्यांच्या नावे असलेली शेत जमीन मौजे पाथरगव्हाण बु शिवारातील गट न 152 मधील लागवडीयोग्य 0 हे 21 आर शेतजमीन संपूर्ण त्यांनी लिहून घेणार पांडुरंग बन्सीधर घांडगे यांच्या नावे केली आहे करिता अर्ज बॉंडवरील संमतीपत्र नोटरी नोदणी क्र 3606/2026 दिनांक 29/10/2026 नुसार नोद घेतली नोद मजुरी साठी सादर.",
  "talathi": "साजिद हारून सय्यद"
}
