{
  "village_code": "271700050218150000",
  "village_name": "गोपेगाव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3197,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:32:05Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमुळ समाईक जमिन मालक चंद्रकला बळीराम चौरे, चंद्रकला मारोती चौरे रा. मरडसगाव ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .गोपेगाव शिवारातील गट क्रमांक 28, मधील क्षेत्र 0.42 हे.आर.व पोख 0.01 हे.आर ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आप आपसात खालील प्रमाणे वाटुन दिली आहे.\n1)चंद्रकला बळीराम चौरे यांना गट क्रमांक 28 मधील क्षेत्र 0.21 हे.आर. व पोख 0.0050 हे.आर.\n2)चंद्रकला मारोती चौरे यांना गट क्रमांक 28 मधील क्षेत्र 0.21 हे.आर. व पोख 0.0050 हे.आर.\nयांना नोटरी कार्यालय पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील 100 रुपय बॉंड पेपर वर वाटणीपत्र दस्त क्रमांक 74AB387393 दिनांक 28/09/2026 वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "राजाराम निवृत्‍ती गायकवाड"
}
