{
  "village_code": "271700050218150000",
  "village_name": "गोपेगाव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3198,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:32:05Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nमुळ समाईक जमिन मालक बळीराम वामन चौरे , मारोती वामन चौरे रा. मरडसगाव ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .गोपेगाव शिवारातील गट क्रमांक 26 , मधील क्षेत्र 0.49 हे.आर.व पोख 0.00 हे.आर ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आप आपसात खालील प्रमाणे वाटुन दिली आहे.\n1)बळीराम वामन चौरे यांना गट क्रमांक 26 मधील क्षेत्र 0.2450 हे.आर. व पोख 0.0000 हे.आर.\n2)मारोती वामन चौरे यांना गट क्रमांक 26 मधील क्षेत्र 0.2450 हे.आर. व पोख 0.0000 हे.आर.\nयांना नोटरी कार्यालय पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील 100 रुपय बॉंड पेपर वर वाटणीपत्र दस्त क्रमांक 74AB387392 दिनांक 28/09/2026 वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "राजाराम निवृत्‍ती गायकवाड"
}
