{
  "village_code": "271700050218150000",
  "village_name": "गोपेगाव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3205,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:32:05Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमुळ जमिन मालक रामेश्वर विनायक गिराम रा. गोपेगाव ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे गोपेगाव शिवारातील गट क्रमांक 85 मधील ला.क्षेत्र 0.52 हे.आर व पो.ख. 0.00 हे.आर पैकी संपुर्ण ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या पत्नीस नामे नंदा रामेश्वर गिराम यांना वाटुन दिली आहे.करिता अर्ज व 100/- रु. च्या स्टँप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादर केल्यावरुन फेरफारची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजाराम निवृत्‍ती गायकवाड"
}
