{
  "village_code": "271700050218150000",
  "village_name": "गोपेगाव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3207,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:32:05Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार किसन प्रल्हाद सुरवसे यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांचे मालकीच्या मौजे गोपेगाव येथील गट क्रमांक 76 मध्ये स्वतंत्र बोरवेल पाडली आहे. अर्जदारांनी अर्ज दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी केल्यानंतर नोंद घेण्यात आली\nमंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर...",
  "talathi": "राजाराम निवृत्‍ती गायकवाड"
}
