{
  "village_code": "271700050218150000",
  "village_name": "गोपेगाव",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3211,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:32:05Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमुळ जमिन मालक बळीराम किशनराव खेडेकर रा. गोपेगाव ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .गोपेगाव शिवारातील गट क्रमांक 40, मधील ला.क्षेत्र 2.00हे.आर व पोख 0.00हे.आर पैकी ला.क्षेत्र 1.00 हे.आर व पोख 0.00हे.आर ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या पत्नीस नामे व्दारकाबाई बळीराम खेडेकर यांना वाटुन दिली आहे.करिता अर्ज 100/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली",
  "talathi": "राजाराम निवृत्‍ती गायकवाड"
}
