{
  "village_code": "271700050218180000",
  "village_name": "रामपूरी खुर्द",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3209,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:45:17Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : वाल्मिकी अर्बन को-ऑप बॅक लि.पाथरी, शाखा पाथरी\nलिहुन देणार : वैजनाथ दत्तात्रय माळकर रा. रामपूरी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 76 यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.11 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैजनाथ दत्तात्रय माळकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 362/2026-27 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मांगुलाल तेजु चव्हाण"
}
