{
  "village_code": "271700050218200000",
  "village_name": "बांदरवाडा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2338,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:48:19Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक ए सी बी शाखा पाथरी -\nगहाणखत लिहुन देणार : किरण दत्तात्रय मायदंळे रा. बांदरवाडा यांनी दुय्यम निबंधक पाथरी यांचेकडील दस्त क्रमांक 1515-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण दत्तात्रय मायदंळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साजिद हारून सय्यद"
}
