{
  "village_code": "271700050218200000",
  "village_name": "बांदरवाडा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2357,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:48:19Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nअर्जदार:- सचिन रमेश पाईकराव यांनी अर्ज केला कि मौजे बांदारवाडा गट.क्र/सर्व्हे.क्र 35 मध्ये एक स्वतंत्र विहीर अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज 100रु बॉंड वर शपथपत्र सादर केला स्थळ पंचनामा करून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.",
  "talathi": "साजिद हारून सय्यद"
}
