{
  "village_code": "271700050218210000",
  "village_name": "देवनांद्रा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4691,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:40:21Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र २०२६/जमा-१/कावी-१४४\nआदेश दिनांक : 19/08/2026\nमौजे देवनांद्रा,ता.पाथरी येथील शेतजमीन गट नंबर ८८ , एकूण क्षेत्र ०.४० हे.आर.ही जमीन भोगवटदार वर्ग-१ ची असून, ती गणेश आश्रोबा केंदळे व प्रल्हाद आश्रोबा केंदळे यांच्या नावावर सामाईक खाते म्हणून नोंदलेली होती. माननीय नायब तहसीलदार (महसूल-१), तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश क्रमांक जा.क्र २०२६/जमा-१/कावी-१४४ दिनांक १९.०८.२०२६ अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ (२) व महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम १९६७ नुसार या जमिनीची आपसी सहमतीने कौटुंबिक हिस्से वाटणी मंजूर करण्यात आली आहे.\nसदर आदेशानुसार, खालीलप्रमाणे नवीन उपविभाग (पोट हिस्सा) पाडून नवीन खातेदाराचे नाव दाखल करण्यात येत आहे:\n१)श्री.गणेश आश्रोबा केंदळे(रा.देवनांद्रा) यांना सदर गट नं.८८ पैकी क्षेत्र ०.२० हे.आर.\n२)श्री.प्रल्हाद आश्रोबा केंदळे(रा.देवनांद्रा) यांना सदर गट नं.८८ पैकी क्षेत्र ०.२० हे.आर.\nत्यांचे नाव नवीन हिस्सेदार म्हणून सदर क्षेत्रावर मालक सदरी दाखल करण्यात येत आहे.\n(सदर आदेशानुसार इतर हक्कातील जुने संबंधित शेरे व बोजे जसेच्या तसे कायम ठेवण्यात येत आहेत)\nआदेशावरून नोंद घेतली.",
  "talathi": "धम्‍मपाल चत्रभुज गायकवाड"
}
