{
  "village_code": "271700050218210000",
  "village_name": "देवनांद्रा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4697,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:40:21Z",
  "surveys": [
    "284"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nसफुराबेगम गफारखाँ रा. देवनांद्रा(खाता क्रमांक533) यांचे गट/सर्व्हे क्रमांक284, बिगरशेती क्षेत्र 2.4541 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी (108 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nम हुसेन महंमद इब्राहीम अन्सारी , (खाता क्रमांक :-9808)गट/सर्व्हे क्रमांक 284 बिगरशेती क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी (108 चौ मी)\nयांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 43 दिनांक 12/01/2006 प्रमाणे रक्कम रुपये 35500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअर्जदाराचा विनंती अर्ज, नोंदणीकृत दस्त, चतुःसीमा धारकांचे जबाब आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी केलेल्या स्थळ पाहणी पंचनाम्या नुसार, सदर जमीन ही प्रत्यक्ष गावठाण हद्दीत नसून गट क्र. 284 मध्ये असून . खरेदीखतातील नमूद चतुःसीमा या प्रत्यक्ष स्थळावरील प्लॉट/जमिनीशी तंतोतंत जुळत आहे. करिता वरील फेरफार नोंदि साठी मंडळ अधिकारी यांचे मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धम्‍मपाल चत्रभुज गायकवाड"
}
