{
  "village_code": "271700050218210000",
  "village_name": "देवनांद्रा",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4701,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:40:21Z",
  "surveys": [
    "350"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nमौजे देवनांद्रा, ता. पाथरी, जि. परभणी येथील खातेदार : लिहून देणार - गुलनार बेगम कबीर खान यांनी , त्यांची शेत जमीन गट नं. ३५० मधील क्षेत्र २ हे. ४६ आर व पोटखराब क्षेत्र ० हे. ०८ आर या शेतजमिनीबाबत त्यांचे (मुलगा)\nलिहून घेणार : पठाण याह्या खान कबीर खान यांचे नावे हिब्बानामा (बक्षीसपत्र) करून दिलेला आहे.\nसदर हिब्बानाम्यानुसार लिहून देणार यांनी स्वमालकीची व स्वकब्जातील सदर शेतजमीन, विना मोबदला रमजान ईदच्या शुभमुहूर्तावर दिनांक :21/03/2026 रोजी हिब्बा (बक्षीस) म्हणून लिहून घेणार यांना दिली आहे.\nसदर जमिनीचा मालकी हक्क व प्रत्यक्ष ताबा लिहून घेणार यांच्याकडे सुपूर्द केल्याचे दस्तामध्ये नमूद आहे. तसेच सदर शेतजमिनीबाबत लिहून घेणार यांनी हिब्बा स्वीकारल्याचे नमूद आहे.\nत्यामुळे सदर हिब्बानामा व संबंधित महसुली अभिलेखांची पडताळणी करून, लागू कायदेशीर तरतुदींच्या अधीन राहून मौजे देवनांद्रा येथील गट नं. ३५० च्या ७/१२ उताऱ्यावर पठाण याह्या खान कबीर खान यांचे नाव दाखल करिता 500 रु बॉड पेपरवर नोटरी क्र 2994/2026 (बॉड क्र DS 876802) करून दिलेल्या हिबा नाम्यावरून फेरफार नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "धम्‍मपाल चत्रभुज गायकवाड"
}
