{
  "village_code": "271700050218220000",
  "village_name": "पोहेटाकळी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5228,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:46:42Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026\nलिहुन देणार:-\nरामा दगडोबा रा. पोहेटाकळी(खाता क्रमांक394) यांचे गट/सर्व्हे क्रमांक54, बिगरशेती क्षेत्र 1.0190 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी (180 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअशोक लक्ष्मणराव हिवरकर , (खाता क्रमांक :-4625)गट/सर्व्हे क्रमांक 54 बिगरशेती क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी (180 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1599 दिनांक 26/07/1985 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदर अर्जदाराचा विनंती अर्ज, चतुःसीमा धारकांचे जबाब आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी केलेल्या स्थळ पाहणी पंचनाम्यानुसार, सदर जमीन ही प्रत्यक्ष गावठाण हद्दीत नसून ती सर्वे नं 17 मध्ये असून त्या सर्वेचे गट क्र. 54 झाल्याचे भूमी अभिलेख कार्यालय यांनी दिलेल्या पत्रामध्ये नमूद आहे . करिता वरील फेरफार नोंदिसाठी मंडळ दफतरी सादर.",
  "talathi": "धम्‍मपाल चत्रभुज गायकवाड"
}
