{
  "village_code": "271700050218220000",
  "village_name": "पोहेटाकळी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:46:42Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nपरमेश्वर संग्राम मिटकरी प्लॉट क्र . 32 - - -रा. देवनांद्रा(खाता क्रमांक4405) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40, बिगरशेती क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी (65 चौ.मी ) पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी (65 चौ.मी) (प्लॉट नं 32 क्षेत्र 130.36 चौ.मी मधील परमेश्वर संग्राम मिटकरी यांचा अविभक्त हिस्सा विक्री केला) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअंजु मधुकर नाईकवाडी प्लॉट क्र 32 , (खाता क्रमांक :-4657)गट/सर्व्हे क्रमांक 40 बिगरशेती क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी (130.36 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1632 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 235000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "धम्‍मपाल चत्रभुज गायकवाड"
}
