{
  "village_code": "271700050218220000",
  "village_name": "पोहेटाकळी",
  "taluka_name": "पाथ्री",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:42:38Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nअर्जदार श्रीमंत साहेबराव गोंगे यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांचे मालकीच्या मौजे पोहेटाकळी येथील गट क्रमांक 86 मध्ये स्वतंत्र बोअरवेल पाडला आहे. अर्जदारांनी अर्ज दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी केल्यानंतर नोंद घेण्यात आली. मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर",
  "talathi": "धम्‍मपाल चत्रभुज गायकवाड"
}
